english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
This name is derived from two Sanskrit words Knti and Pur. | हे नाव दोन संस्कृत शब्दांकडून प्राप्त झाले आहे - कांती आणि पुरा. |
Speaking on the occasion, Minister of State of Railways, Shri Suresh C. Angadi said that Cleanliness (Swachhta) has become a movement. | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छता ही जनचळवळ झाली आहे. |
Two accused of raping minor girl arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना अटक |
There was a man of the hill country of Ephraim, whose name was Micah. | एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नामक एक माणूस राहात होता. |
Women and children are worst affected. | लहान मुलं आणि महिला खूप आजारी आहेत. |
Do you have a similar story to tell? | तुमचीही अशीच कथा असेल ना ? |
At least 18 people were killed after a wall collapsed on the hutments in Pimpripada area of Mumbai. | मुंबई | मुंबईतील मालाडमध्ये पिंपरी पाडा परिसरातील झोपडपट्ट्यावर भिंत कोसळून 18 जणांचा दर्दैवी मृत्यू झाला आहे. |
This was done under the personal initiative of Chief Minister Devendra Fadnavis . | तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. |
China's increased interference | चीनचा हस्तक्षेप वाढला |
( a) What did Jesus teach about marriage? | ( क) विवाहाबद्दल येशूने काय शिकवले? |
Hrithik Roshan is one of the exceptions. | मात्र याला हृतिक रोशन हा अपवाद आहे. |
Well, I bumped into this whole thing completely by accident. | या सर्व गोष्टीकडे मी अचानक वळलो.अपघाती वळण म्हणू हवे तर |
Rahul Gandhi was furious. | राहुल गांधी यांची चेष्टा होते. |
It was a do or die game for India. | भारतासाठी ही लढत 'करो या मरो' अशीच होती. |
We must be careful to teach Jehovahs ways, not promoting personal preferences | आपण स्वतःच्या आवडीनिवडींचा पुरस्कार करण्याऐवजी नेहमी यहोवाचे मार्ग शिकवण्याची काळजी घेतली पाहिजे |
The objective of this article and the following two articles is to deepen our appreciation for Gods qualities that we may think of less often than his principal attributes. | त्याच प्रकारे, आपण जेव्हा यहोवाच्या एखाद्या गुणाची ओळख करून घेतो, त्या गुणावर मनन करतो आणि आपल्या स्वतःच्या जीवनात तो गुण दाखवतो तेव्हा यहोवाच्या त्या गुणाबद्दलची आपली कदर आणखी वाढते. |
China has the world's largest standing army and the world's third-largest air force. | सध्या चीनकडे जगातील सर्वांत मोठे लष्करी सामर्थ्य तर, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हवाई सामर्थ्य आहे. |
How long that will take? | """किती दिवस जायचं?" |
The state is grappling with flash floods caused by torrential rain in Nepal over the last few days. | नेपाळ (वृत्तसंस्था) मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. |
Its the most important thing to me. | हा मुद्दा माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे. |
Thats the theme. | विषय एवढाच आहे. |
It values the artisan. | ते कारागिरांचे महत्व जाणतात. |
NCP chief Sharad Pawar not to contest Lok Sabha polls | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढातून निवडणूक न लढण्याची शक्यता |
Depression is a disabling illness of the mind. | नैराश्य हा मनाचा आजार आहे. |
Im curious to know your reactions to the same. | आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. |
Some tournaments maybe are important for others while some are important for me, she said. | काही स्पर्धा इतरांना महत्त्वाच्या वाटतात तर माझ्यासाठी वेगळय़ा स्पर्धा महत्त्वाच्या असू शकतात,’ असे तिने पत्रकार परिषदेत सांगितले. |
When the police tried to disperse them, the protesters started shouting slogans. | पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यावर आंदोलक महिलांनी पोलिसांना चपलांनी चोपायला प्रारंभ केला. |
In todays day | आजच्या काळातसुद्धा . |
However, the orders have remained only on papers. | मात्र आजपर्यंत कारवाईबाबतचे आदेश फक्त कागदावरच दिसून येतात. |
Directed by Sujeeth, the film will release in Telugu, Hindi, Tamil and Malayalam. | याची निर्मिती तामिळ चित्रपटाचे दिग्दर्शक चिथिराई सेल्वन करणार असून हा चित्रपट तामिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होईल. |
The study was done by the National Center for Disease Control (NCDC) in collaboration with the Delhi government and Central government. | हा सीरो सर्व्हे नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC), डब्ल्यूएचओ इंडिया आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे. |
So what about if you had a machine that could do it for you? | पण हे काम एखाद्या यंत्राने केलं तर? |
Both parties raised strong arguments at the court. | दोनीही पक्षांच्या वतीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला गेला. |
Then, after Jesus died on the cross for our sins, on his way up to heaven, he stopped by America and visited the Nephites. | मग, जिझस क्रॉसवर आपल्या सगळ्यांच्या पापांसाठी मृत्यूमुखी पडला आणि, स्वर्गाच्या रस्त्यावर तो अमेरिकेत थांबला आणि निफाईट्स लोकांना भेटला. |
My anger and frustration led to multiple attempts at suicide. | माझ्यातील रागामुळे आणि निराशेमुळे मी बऱ्याचदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. |
Former India captain Rahul Dravid wont be able to vote this time. | बंगळुरू हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू द वॉल राहुल द्रविड यंदा मतदान करणार नसल्याचे समोर आले आहे. |
There were reports that Prabhas will get married after Saaho release to his relative. | ‘साहो’ रिलीज झाल्यानंतर प्रभास लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. |
During the campaign period of the Lok Sabha polls, candidates are required to apply under the single window scheme for various permissions. | मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजनें’तर्गत अर्ज करणे आवश्यक असते. |
Sexual Harassment Case Supreme Court Madhya Pradesh High Court Woman Judge | मध्य प्रदेश हायकोर्टाच्या न्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप |
Prior to the elections,... | निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये . |
There was no action on it by the government. | त्यावर सरकारी प्रभाव नव्हता. |
Pack-up of dreams? | ाटील ध्यास स्वप्नांचा’? |
Why this huge turmoil in this country? | देशात इतके टोकाचे धृवीकरण कशाला होते आहे? |
Everyone grew fond of her. | तिच्यासकट सारे वैतागायचे. |
Coincidentally, the buzzers at nearly every arena are in the same chord as the hold. | मंदिरातील प्रत्येक खांब आकार आणि रचनेमध्ये वेगळा आहे. |
The example for a mode is the color preference and the number of persons, 354 people they prefer green, 852 prefer yellow, 310 prefer white and 474 prefer red. | 354 लोकांनी हिरव्या रंगाला प्राधान्य दिले, तर 852 लोकांनी पिवळ्या रंगास, 310 लोकांनी पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिले तर 474 व्यक्तींनी लाल रंगाला प्राधान्य दिले. |
The room also has a table and chair. | तेथे एक टेबल व खुर्ची ठेवली आहे. |
Schools and colleges were shut. | शाळा, महाविद्यालयांना सुट्टी द्यावी लागली. |
Dont chinwag to much. | ज्यादा तलबी न करावी. |
"or ""why do you do this?" | """ किंवा ""तुम्ही काळजी का करता?" |
There is a need to pay proper attention in this regard. | त्याकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. |
Author: Gautam Chintamani | लेखक: चिन्मय गव्हाणकर |
You'll implement new plans for your business. | नोकरी-व्यवसायात नव्या योजना अमलात आणाल. |
Rohit Sharma smashed two back to back sixes off Tim Southee to steer India to a victory. | भारताच्या रोहित शर्मानं लागोपाठ दोन षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. |
The government was urged to hand over the probe to the CBI. | राज्य शासनाने तपास सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले. |
But police showed no seriousness and didnt act. | पण यात काही ह्यूमर पोलिसांना दिसला नाही आणि त्यांनी कारवाई केली. |
So he kept sitting. | त्यामुळे ते उठून बसले. |
The party continued till the afternoon. | रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरु राहिली. |
The police are looking for the thieves. | देहुरोड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. |
These sectors are closely related to one another. | हे सर्व क्षेत्र एकमेकांशी जवळचे संबंध आहेत. |
Text to speech | मजकूर ते भाषण |
Though we may have great zeal for what is right, let us apply the apostle Pauls counsel: Continue putting up with one another and forgiving one another freely if anyone has a cause for complaint against another. | सत्याचे समर्थन करण्याच्या बाबतीत आपण फार आवेशी असलो तरी प्रेषित पौलाचा सल्ला आपण लागू करू या: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा. ” |
Phonology is the linguistic study of sounds, or phonemes. | खालील भाषांतरात Phonetic (स्वनविज्ञान ) आणि Phonology या दोन शब्दांची गल्लत झाली आहे. |
At this time, prof. | त्या कॉलेजातून त्यावेळी श्री. |
Some conditions have been laid out, though. | मात्र यावेळी काही अटींचा त्यांच्याकडून उल्लेख करण्यात आला आहे. |
But theres a lot more we can do. | पण अशाही अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. |
See the article Raising a Child With Down Syndrome The Challenge and the Reward in Awake! of June 2011. | १६ “परीक्षांमुळे यहोवावरील आमचा भरवसा आणखी वाढला, ” हा लेख पाहा. |
Devendra Fadnavis has been appointed as leader of the legislature party. | देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले आहे. |
A woman was injured in a roof collapse. | यामुळे भिंत कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे. |
The fact is that the books of Gods Word have permanent value for people of all ages and backgrounds. | बायबल वाचन व अभ्यास करत असताना तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील तसेच नवीन दृष्टिकोनातून विशिष्ट गोष्टीकडे पाहायला मिळेल. |
She is married and has two children. | ही महिला विवाहीत असून तिला दोन मुले आहे. |
All injured have been brought to Jammu for treatment. | तर सर्व जखमींना उपचारांसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. |
It has caused thousands of road accidents. | त्यामुळेच हजारोंच्या संख्येने रस्ते अपघाताच्या घटना घडल्या आहेत. |
The government isnt done yet. | सरकारने अजूनही रद्द केला नाही. |
This budget shows... | या बजेटमध्ये मिळणारा हा . |
There will be increased vigor and enthusiasm. | मनाची उमेद व उत्साह वाढेल. |
The government provides a subsidy of Rs 5 per litre milk. | शासनाकडून प्रति लिटर 5 रुपयांप्रमाणे दुधाला अनुदान देण्याचे जाहीर केले होते. |
Why was this not done earlier? | मग पावसापूर्वी हे काम का झाले नाही ? |
The Reserve Bank of India has stopped printing Rs 2000 notes. | आरबीआयने या 2000 च्या नोटांची छपाई थांबवली आहे. |
At last he filed a case against her. | अखेर तरुणीनं तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. |
Ravindra Jadeja was named Man of the Match and Man of the Series. | संपूर्ण मालिकेत अष्टपैलू कामगिरी दाखवणाऱ्या रवींद्र जाडेजा याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. |
Thankfully, no one was injured but the car suffered minor damages. | सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचं मात्र मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. |
I had three options before me. | त्यानं तीन पर्याय माझ्यापुढं ठेवले. |
Gods written Word contains the truth of the good news, which consists of the whole body of Christian teachings. | यहोवाने आध्यात्मिक सत्याचे जतन केले आहे आणि त्याविषयीचे ज्ञान आपल्याला विपुल व अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. |
What is Pakistani culture? | पाकिस्तानचा सांस्कृतिक वारसा कोणता आहे? |
Deaths could still increase given the number of seriously injured people. | तर अद्यापही अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहेत. |
But there can be no compromise on safety. | मात्र, सुरक्षेच्या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड करू नये. |
Cabinet approves MoU between India and Italy on cooperation in the field of Health and Medicine | आरोग्य व औषध क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी |
Now they shall be empowered with smartphones and digital devices to provide financial services | या ग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट फोन आणि डिजिटल साधने देऊन त्यांना वित्तीय सेवा पुरवणारे सहाय्यक बनवले जाईल |
She has two sisters. | त्यांना दोन बहिणी आहेत. |
Alia Bhatt also plays a pivotal role in the film. | या सिनेमात आलिया भट्ट हिचीदेखील प्रमुख भूमिका आहे. |
Mufti Sahab provided a healing touch to Jammu and Kashmir through his leadership. | आपल्या नेतृत्वाद्वारे त्यांनी जम्मू-काश्मीरच्या घावांवर मायेची फुंकर घातली. |
Landholders cultivate wheat, paddy and vegetables. | दुभती जनावरे सांभाळणारे शेतकरी मका, कडवळ, घास पिके घेतात. |
The beta version of Amazon Academy will be available free of cost on the web and the Google Play store. | अॅमेझॉन अॅकॅडमीची बीटा आवृत्ती व्हीबँड आणि गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असेल. |
Will you come back? | इकडे परत येणार का? |
It is also possible that Jesus said this because he wanted to fulfill what Psalm 22: 1 foretold regarding him. Matt. | कदाचित स्तोत्र २२: १ यात येशूविषयी जे सांगितले होते ते त्याला पूर्ण करायचे असल्यामुळे त्याने असे म्हटले असावे अशीही एक शक्यता आहे. — मत्त. |
The incident took place in Moradabad, Uttar Pradesh. | उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. |
He has worked in over 300 movies so far. | या दरम्यान त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. |
Police reached the spot and tried to pacify the locals. | पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला. |
The former chief minister of Jammu and Kashmir, Farooq Abdullah was booked under the Public Safety Act (PSA) last month. | जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना पब्लिक सेफ्टी अॅक्ट (पीएसए) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. |
End of preview. Expand
in Data Studio
No dataset card yet
- Downloads last month
- 10